क्षण...

क्षण हे सोबती
तुझ्या माझ्या भेटीचे
बोलके होतात नयन
भाव तुझ्या ह्रदयाचे....

        स्वाती देसाई पुणे

Comments