Posts

Showing posts from August, 2017

आई

आवडते मज       फक्त तुच आई निजे बघ चांदोबा ही        ऐकून तुझी अंगाई .... 

तुझ्यावर लिहिताना...

तुझ्यावर लिहिताना       शब्दही रूसला होता भिजलेल्या नज़रेतील शब्द        कंठात दाटला होता ....